- This event has passed.
Anolkhi Kheliya (अनोळखी खेळिया)

🎭 Anolakhi Kheḷiyā – A Tribute to Pu. La. Deshpande 🎭
As we navigate a world without Pu. La., we find comfort in his timeless wisdom. Let’s revisit the joy he brought us through Anolakhi Kheḷiyā, a special event honouring his 25th death anniversary. ‘Anolakhi Kheḷiyā’ – a unique program that brings to light the lesser-known yet deeply enriching works of this literary genius.
Join us to honour the wit, wisdom, and warmth of Pu. La. in a way you’ve never experienced before.
🎟️ Tickets are now available: https://www.tugoz.com/events/LastMProd/anolkhi-kheliye
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व अशी अतिशय समर्पक उपाधी लाभलेल्या पुलंनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक विश्व गेली कित्येक दशके व्यापले आहे.
गेली अनेक दशके सांस्कृतिक मापदंड ठरलेले पुल आपल्याला आजही रोजच्या जगण्यात तेवढ्याच उत्कटपणे जाणवतात. त्यामुळेच पुलंच्या सहसा ओळखीच्या नसलेल्या साहित्यिक कलाकृतींचा आठव करणे हा ह्या कार्यक्रमाचा मूळ हेतू आहे.
पुल नावाच्या खेळीयाचे काहीसे अनोळखी रुप आपल्याबरोबर अनुभवण्यासाठी घेऊन येत आहोत अनोळखी खेळिया.
