Swaranjali
Swaranjali Mohan Nadkarni Memorial Recital in association with Last Minute Productions, Melbourne Hindustani Classical Music society and Mohan Nadkarni Trust संगीत प्रेमींसाठी आम्ही घेऊन येत आहोत एक अमूल्य पर्वणी, 'स्वरांजली' ! विदुषी गायिका देवकी पंडित यांच्या संगीताची साधना, सुरांची आराधना, आणि स्वरांचा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्याची सुवर्णसंधी आता मिळणार आहे ऑस्ट्रेलिया मध्ये... शास्त्रीय संगीत, मराठी व हिंदी चित्रपटातील पार्श्वगायन तसेच मालिकांची शीर्षकगीते अशा सर्व माध्यमांमध्ये मुशाफिरी करणाऱ्या देवकी पंडित यांची ही मैफिल प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरेल यात शंका नाही! A memorable celebration for music lovers: "Swaranjali"! A wonderful chance to experience the heavenly symphony, melodic adoration, and musical devotion of well-known vocalist Vidushi Devaki Pandit, in Australia. Devaki Pandit ji's […]
