Sapta Chakra Jagranam
Chai ‘N’ Chilli Clayton 125 Carinish Rd, Claytonकुटुंब प्रबोधन समूह आयोजित करत आहे एक आगळावेगळा कार्यक्रम... सप्तचक्र जागरण. आपल्या शरीरातील सात चक्रांची अतिशय सोप्या भाषेत आणि रंजक स्वरूपात माहिती ह्या कार्यक्रमात सादर केली जाईल. प्रत्येक चक्राचा भाव अगदी सहज लक्षात येण्यासाठी त्याच्याशी संलग्न अशी लोकप्रिय भावगीते आणि भक्तिगीते, स्थानिक कलाकार सादर करतील. भारतीय संस्कृती मधील शरीरचक्रांची अद्भुत संकल्पना सहजपणे समजून घेण्याची आणि […]
$10 – $18
