Loading Events

« All Events

  • This event has passed.

Sapta Chakra Jagranam

July 19, 2025 @ 11:00 AM - 1:00 PM
$10 – $18

कुटुंब प्रबोधन समूह आयोजित करत आहे एक आगळावेगळा कार्यक्रम… सप्तचक्र जागरण.

आपल्या शरीरातील सात चक्रांची अतिशय सोप्या भाषेत आणि रंजक स्वरूपात माहिती ह्या कार्यक्रमात सादर केली जाईल.

प्रत्येक चक्राचा भाव अगदी सहज लक्षात येण्यासाठी त्याच्याशी संलग्न अशी लोकप्रिय भावगीते आणि भक्तिगीते, स्थानिक कलाकार सादर करतील. भारतीय संस्कृती मधील शरीरचक्रांची अद्भुत संकल्पना सहजपणे समजून घेण्याची आणि शक्य तितक्या प्रकारे आपल्या दैनंदिन आयुष्यात आत्मसात करण्याची संधी मेलबर्नकरांना मिळत आहेत. ह्या संधीचा जरूर लाभ घ्यावा.

कार्यक्रमाच्या प्रवेशशुल्कामध्येच अस्सल मराठमोळ्या चवीचे जेवणही समाविष्ट आहे.

तेव्हा नक्की या. आम्ही वाट बघत आहोत. कार्यक्रमाचे डिटेल्स खालीप्रमाणे.

कुटुंब प्रबोधन समूह
मेलबर्न

Adult: $18

6-10Y: $10

5Y and below: Free

RSVP by sending your payment to:

Account Name: AHC

BSB: 063121

Account Number: 11521127

Details

Organiser

Venue

  • Chai ‘N’ Chilli Clayton
  • 125 Carinish Rd
    Clayton, VIC 3168 Australia
    + Google Map