Swaranjali Mohan Nadkarni Memorial Recital in association with Last Minute Productions, Melbourne Hindustani Classical Music society and Mohan Nadkarni Trust संगीत प्रेमींसाठी आम्ही घेऊन येत आहोत एक अमूल्य पर्वणी, 'स्वरांजली' ! विदुषी गायिका देवकी पंडित यांच्या संगीताची साधना, सुरांची आराधना, आणि स्वरांचा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्याची सुवर्णसंधी आता मिळणार आहे ऑस्ट्रेलिया मध्ये... शास्त्रीय संगीत, मराठी व हिंदी चित्रपटातील पार्श्वगायन तसेच मालिकांची शीर्षकगीते अशा सर्व माध्यमांमध्ये मुशाफिरी करणाऱ्या देवकी पंडित यांची ही मैफिल प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरेल यात शंका नाही! A memorable celebration for music lovers: […]