Goshta Ahilyechi गोष्ट अहिल्येची

Knox Community Art Centre 790 Mountain Highway, Bayswater

मेलबर्न इंडियन थिएटर सादर करीत आहेत ” गोष्ट अहिल्येची”, कॅनबेरा मधील २२ महिलांनी संकरलेलं अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित नृत्यनाट्य. कॅनबेरातील दोन यशस्वी प्रयोगानंतर आता मेलबर्नला. Inspirational Theatrical Experience […]

$25.00