-
मेलबर्न इंडियन थिएटर सादर करीत आहेत ” गोष्ट अहिल्येची”, कॅनबेरा मधील २२ महिलांनी संकरलेलं अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित नृत्यनाट्य. कॅनबेरातील दोन यशस्वी प्रयोगानंतर आता मेलबर्नला. Inspirational Theatrical Experience of Ahilyabai Holkar presented by 22 Women from Canberra. Tickets: https://www.trybooking.com/events/landing/1590700
$25.00
